परसातल्या आंब्याला केशरी गंध येऊ लागला,
त्याच्या जवळून जाताना वारा उगीच थांबू लागला !
परसातल्या आंब्याला केशरी गंध येऊ लागला,
‘चाखुन पहा’ म्हणत जणु मधच त्यातुन गळू लागला !!
— आदित्य बापट
Advertisement
परसातल्या आंब्याला केशरी गंध येऊ लागला,
त्याच्या जवळून जाताना वारा उगीच थांबू लागला !
परसातल्या आंब्याला केशरी गंध येऊ लागला,
‘चाखुन पहा’ म्हणत जणु मधच त्यातुन गळू लागला !!
— आदित्य बापट
Posted in Poems
‘गंध’ आणि ‘मध’ धुंद करून गेला.
By: नरेन्द्र प्रभु on February 16, 2010
at 1:03 pm