एकमेकींच्या संगतीत ‘जाई – जुई’ बहरू लागल्या,
नाजूक – साजूक कळ्या अंगभर मिरवू लागल्या,
नयनांप्रमाणे उमलून – फुलं बनून हसताना,
मिळुन दोघी जणी उगीच ‘सायली’ वर मात्र रुसू लागल्या !
— आदित्य बापट
Advertisement

Posted in Poems
Recent Comments